अहमदनगर प्रतिनिधी( p कानगुडे ) कर्जत तालुका नगरपंचायत चा मनमानी आणि नियोजनशून्य कारभारामुळे सध्या कर्जत मधील स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापजनक वातावरण
कर्जत नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा पडदा उघड झाला आहे आयन पावसाळ्याच्या काळामध्ये कर्जत मधील मुख्य रस्त्या लगत कोरेगाव चौक मधील गटारी चे पाणी हे पूर्णपणे MH SH 68 अमरापूर- बारामती रोड याच्या वरती अक्षरशः तुडुंबपणे वाहताना दिसते या पाण्याचा अत्यंत दुर्गुण असा वास या रोडवर पसरतो या याची विचारणा नागरिकांना केली असता पाठीमागील दोन महिन्यांपासून या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते असे सांगण्यात आले बाबीचा ना करते पणा हा पूर्णपणे कर्जत तालुका नगरपंचायत चा नाकर्तेपणा व डीसाळ पद्धतीचे कारभार दिसून येतो या गोष्टीचे किती गांभीर्य आहे याच्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे असे दिसून येते