कर्जत बाजारपेठेतून दुचाकी चोरी; माहिती देण्याचे आवाहन
कर्जत : कर्जत शहरातील बाजारपेठ परिसरातून MH 16 DJ 1907 क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. सदर दुचाकी कोणाच्या निदर्शनास आल्यास अथवा याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाजारपेठ परिसरात नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर दुचाकी कोणाला आढळून आल्यास किंवा याबाबत काही माहिती मिळाल्यास 9890975013 या क्रमांकावर अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
